महिलेला प्रलोभने दाखवीत वेळोवेळी अत्याचार
संगमनेर: संगमनेर तालुक्यात निमगाव पागा येथील एका इसमाने महिलेस प्रलोभने दाखवीत तिच्यावर वेळोवेळी
अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे.
See Latest: Ahmednagar Live News
सुनील रामभाऊ कानवडे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महिलेच्या साधेपणाचा गैरफायदा घेत तिला वेळोवेळी वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन तिच्यावर अत्याचार करण्यात आला. पहा संगमनेर अकोले न्यूज

Comments
Post a Comment